आमच्या विषयी - गाव एका दृष्टीक्षेपात...

सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये आणि निसर्गसंपन्न वातावरणात वसलेलं मुरडे हे खेड तालुक्यातील एक शांत, समृद्ध आणि शेतीप्रधान गाव आहे. हिरवाई, स्वच्छ हवा आणि साधेपणासाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव रत्नागिरीच्या नैसर्गिक सौंदर्याचा एक सुंदर तुकडा आहे.

नारळ, सुपारी, भात शेती आणि स्थानिक फळबागा हा येथील जीवनाचा मुख्य आधार आहे. परंपरा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणारे गावकरी, आपुलकी आणि एकता ही या गावाची खरी शक्ती आहे.

मुरडे – परिचय

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १ मे १९५७

भौगोलिक क्षेत्र

0१

०३

0१

प्राथमिक शाळा

पूर्व प्राथमिक शाळा

हायस्कूल व ज्युनि.कॉलेज

ग्रामपंचायत मुरडे

अंगणवाडी

0४

शाळांचा आढावा

लोकसंख्या आढावा

ग्रामपंचायत मुरडे,

तालुका-खेड,

जिल्हा-रत्नागिरी- 415709

©All data rights reserved to GRAMPANCHYAT Murade, Designed by Compsavvy Solutions, Pune

Links

कर्मचारी माहिती

अधिकृत कामकाजाची वेळ
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ९:४५ ते सायं. ६:१५
शनिवार व रविवार: सुट्टी